ONE DAY TREK TO KARNALA FORT NEAR PANVEL ON 50% BIZPAYE TRS
Seller: SAMSONA GETAWAYS
Contact: SAMEER RAMAKANT KORDE
In Categories: Tours
कधी आपण याआधी शेवटी टेकडीवर जाऊन पायाने गवत तुडवले?
कधी आपण याआधी शेवटी मोकळ्या रस्त्यावर सायकल चालवली?
कधी आपण याआधी शेवटी मातीमध्ये हात घालून खेळलो?
हे आणि बरंच काही...
यापैकी सर्व जरी नाही, तरी थोडे काही करणे शक्य आहे.
रविवार ६ आॅक्टोबर. कर्नाळा किल्ला.
चला..एक दिवस देऊया.. बालपणीच्या आठवणींना.
माहिती: ७५०६९०२९७०.
(0 reviews) / Write a review?